marathi ukhane for groom
Home / मराठी उखाणे / [BEST] Marathi ukhane for Groom | नवरदेवासाठी मराठी उखाणे 2019

[BEST] Marathi ukhane for Groom | नवरदेवासाठी मराठी उखाणे 2019

मराठी उखाणे नवरदेवासाठी – Marathi ukhane for Boy

पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,
… च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार,

श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी,
… च्या साधीसाठी केली लग्नाची तयारी.

मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,
… बरोबर बांधली जीवनगाठ.

मोह नाही माया नाही, नाही मत्सर हेवा,
…चे नाव घेतो निट लक्ष ठेवा.

आई-वडील, भाऊ बहिणी, जणू गोकूळासारखे घर,
… च्या आगमनाने पडली त्या सुखात भर.

चांदीच्या ताटात, रुपया वाजतो खणखण,
… चे नव घेऊन सोडतो आता कंकण.

चलती है गाडी निकलता है धूर … के हाथ माई गुलाब का फुल्ल

माझा आवडता ऋतू आहे वर्षा
ही माझी अरची
अन मी हीचा परश्या

परातीत परात चांदीची परात,
….. लेक आणली मी ….. च्या घरात.

निळ्या निळ्या आकाशातून विमान चालले फास
…….च नाव घेतो तुमच्यासाठी खास

आगीन गाडी चालते तेव्हा निघतो धूर
च्यामारी …..आमची निघाली खूपच शूर

गर्मीमध्ये ac लावल्यावर मिळते किती सुख
….माझी हसीना आणि मी तिचा हसमुख

About admin

हे पण वाचा......!

जिओ मार्ट क्या है “देश की नई दुकान”

क्या आप जानते हैं की Jio Mart क्या है? मुकेश अम्बानी द्वारा नेतृत्व की जा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *