marathi ukhane for groom
Home / मराठी उखाणे / [BEST] Marathi ukhane for Groom | नवरदेवासाठी मराठी उखाणे 2019

[BEST] Marathi ukhane for Groom | नवरदेवासाठी मराठी उखाणे 2019

मराठी उखाणे नवरदेवासाठी – Marathi ukhane for Groom

 

गाडीत गाडी डेक्कन Queen,
……आहे माझी Beauty Queen.

संसाररूपी सागरात पती पत्नीची नौका ,
………चे नाव घेतो सर्वजण ऐका .

नाशिकची द्राक्षे , नागपूरची संत्री ,
………झाली आज माझी गृहमंत्री .

दुर्वांची जुडी वाहतो गणपतीला ,
सौ ……..सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला .

मोह नाही , माया नाही , नाही मत्सर हेवा ,
………..चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा .

मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट ,
………….चे बरोबर बांधली जीवन गाठ .

जन्म दिला मातेने , पालन केले पित्याने ,
……..चे गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रमाणे .

पंचपक्वांनाच्या ताटात वाढले जिलेबी , पेढे ,
………चे नाव घ्यायला कशाला अर्धे वेढे .

ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल ,
………चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेसिअल .

अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर ,
……… माझी सर्वांपेक्षा सुंदर .

एक होती चिऊ , एक होता काऊ ,
…………चे नाव घेतो डोकं नका खाऊ .

सनई चौघडा वाजतो सप्तसुरात ,
……चे नाव घेतो …….च्या घरात .

निळे पाणी , निळे आकाश , हिरवे हिरवे रान ,
…………. चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान .

चांदीच्या ताटात रुपया वाजतो खानखान ,
……..चे नाव घेऊन सोडतो कंकण .

बहरली फुलांनी निशीगंधाची पाती,
_____ चे नाव घेतो लग्नाच्या राती.


About admin

हे पण वाचा......!

जिओ मार्ट क्या है “देश की नई दुकान”

क्या आप जानते हैं की Jio Mart क्या है? मुकेश अम्बानी द्वारा नेतृत्व की जा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *