marathi ukhane for groom
Home / मराठी उखाणे / [BEST] Marathi ukhane for Groom | नवरदेवासाठी मराठी उखाणे 2019

[BEST] Marathi ukhane for Groom | नवरदेवासाठी मराठी उखाणे 2019

मराठी उखाणे नवरदेवासाठी – Marathi ukhane for Male

सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली,
____राणी माझी घरकामाता गुंतली.

पुढे जाते वासरु, मागुन चालली गाय,
______ ला आवडते नेहमी दुधावरची साय,

संसाराच्या सागरात पती पत्नी नावाडी,
______ मुळे लागली मला संसाराची गोडी.

नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व,
____ आहे माझे जीवन-सर्वस्व.

रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे,
______ ला पाहून चंद्र-सुर्य हसे.

पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले,
______ चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुले.

हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात,
______ च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात.

मातीच्या चुली घालतात घरोघर,
______ झालीस माझी आता चल बरोबर.

शंकरा सारखा पिता अन् पार्वती सारखी माता,
_______ राणी मिळाली स्वर्ग आला होता.

नभांगणी दिसे शरदाचे चांदणे,
______ चे रुप आहे अत्यंत देखणे.

भारत देश स्वतंत्र झाला, इंग्रज गेले पळून,
काही शब्द येतात ओठातून ,
…..च नाव येत मात्र हृदयातून .

कोल्हापूरला आहे महालक्षमीचा वास ,
…… मी भरविते जलेबी चा घास .

भाजीत भाजी मेथीची ,
…………माझ्या प्रीतीची .

पुरणपोळीचा तूप असावे साजूक ,
…… आहेत आमच्या फार नाजूक .

लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम ,
……..ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम .

सीतेसारखं चरित्र , रुक्मि सारखं रूप ,
………….मला मिळाली आहे अनुरूप .


About admin

हे पण वाचा......!

जिओ मार्ट क्या है “देश की नई दुकान”

क्या आप जानते हैं की Jio Mart क्या है? मुकेश अम्बानी द्वारा नेतृत्व की जा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *