Marathi ukhane
Home / मराठी उखाणे / [BEST] Marathi ukhane for Bride | बेस्ट नवरी साठी उखाणे

[BEST] Marathi ukhane for Bride | बेस्ट नवरी साठी उखाणे

Marathi ukhane

 

Marathi ukhane for Bride | बेस्ट नवरी साठी उखाणे

 

नवरीसाठी मराठी उखाणे | Marathi Ukhane For Brides

 

डाळिंबाचे झाड, पानोपानी दाटले, ……..रावांचे नांव घेतांना, आनंदी मला वाटले,

प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतिची वात,
…….रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात.

 

marathi ukhane

 

दारी होती तुळस,
तिला घातले होते पाणी,
आधी होते आई बाबांची तान्ही,
आता झाले …………ची राणी .

ukhane marathi

 

रुक्मीणीने पण केला क्रुष्णालाचं वरीन
———- रावांच्या साथीनं आदर्श संसार करीन.

नव्या आयुष्याची नवी नवी गाणी
——— च्या घराण्यात ———- रावांची झाले मी राणी.


“दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,………चे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी!”.

“आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,
………..चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा!”.

 

marathi ukhane for brides

 

पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते
———- रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागते.

सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही
———- रावाचं नाव ह्ळुच ओठी येई.

नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी,….………रावां सोबत आली मी सासरी.

 

>>>वाचा नवरदेवासाठी मराठी उखाणे…….!

About admin

हे पण वाचा......!

जिओ मार्ट क्या है “देश की नई दुकान”

क्या आप जानते हैं की Jio Mart क्या है? मुकेश अम्बानी द्वारा नेतृत्व की जा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *