Home / मराठी उखाणे / [ BEST ] funny marathi ukhane | मजेशीर मराठी उखाणे

[ BEST ] funny marathi ukhane | मजेशीर मराठी उखाणे

funny marathi ukhane

 

Short Funny Marathi ukhane | मजेशीर मराठी उखाणे

 

नाशिक मध्ये फेमस आहे संत्रा वाइन
ती आहे सुंदर म्हणून मारतो मी लाइन …

सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी,
पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.

मुंबई ते पुणे १५०कि.मी. आहे अंतर,
— हयांचं नाव घेते, घास भरवते नंतर

सन्डासाच्या पायारीवर टमरेल ठेवते वाकून,
…..रावाना आली जोरदार म्हणून मी ठेवते दाबून्

२ quarter १ ग्लास
……हा माझा फर्स्ट क्लास

झेन्डुचे फुल हल्ते डुलु डुलु,
आमचे हे दिसतात जसे डुकराचे पिलु

चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा,
मी आहे म्हैस तर तो आहे रेडा

हिरव्या हिरव्या जंगलात, उंच उंच बांबू …
मी आहे लंबू आणि __ किती टिंगू

बशीत बशी कप बशी
माझ्यसोडून सगळ्यचा म्हशी

रुसलेल्या ज्योतीला पवन म्हणतो हास
……..ना भरवते मी श्रीखंड पुरीचा घास

चांदीच्या ताटात मटणाचे तुकडे
चांदीच्या ताटात मटणाचे तुकडे
घास भरवते माकडे थोबाड कर इकडे

कपाळावर लावले कुंकू लाल लाल
कपाळावर लावले कुंकू लाल लाल
……..च्या जीवावर आहे मी मालामाल

हि पण आहे सुंदर , ती पण आहे छान ,
कोना -कोणावर प्रेम करू मी आहे परेशान ….

Read also :-Marathi ukhane for Female

तुमच्याकडे पण असेल funny marathi ukhane | मजेशीर मराठी उखाणे तर कंमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कळवा आम्ही ते upadate करू धन्यवाद

About admin

हे पण वाचा......!

जिओ मार्ट क्या है “देश की नई दुकान”

क्या आप जानते हैं की Jio Mart क्या है? मुकेश अम्बानी द्वारा नेतृत्व की जा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *