Home / जोक्स / [BEST] Marathi jokes | [बेस्ट ] मराठी जोक्स 2019

[BEST] Marathi jokes | [बेस्ट ] मराठी जोक्स 2019

best marathi jokes

 

Best marathi jokes 2019 jokes in marathi— मराठी जोक्स अपडेटेड 2019

मराठी बॉय या वेबसाईटवर वाचा मराठी जोक्स marathi jokes  नवीन 2019

दिल्लीत सकाळी दाट धुक्यामुळे एक भयानक दुर्घटना,,*

*तीन मैत्रिणी ATM च्या line मध्ये उभ्या…..नंबर आल्यावर कळाल की

ते देशी दारूचं दुकान आहे….

 

एक मतदार EVM समोर बराचवेळ उभा असतो …

मतदान अधिकारी विचारतो, काय झाले तुम्ही इतक्या वेळ का लावत आहात ..?

मतदार म्हणतो: *”तसं न्हव …,*
ते रात्री कुणी पाजली त्याचं नावचं आठवत नाही …!”

*Boyfriend*- तुझ्या घरचे कसे काय तयार झाले आपल्या लग्नाला?

Girlfriend- काही नाही, फक्त एका प्रश्नाचंउत्तर दिलं आणि तयार झाले……..

BOYFRIEND- कोणता, प्रश्न विचारले…..
Girlfriend- पोरगं काय करतंय?
मी म्हटले, पोटात *लाथा* मारतय…
ज्यांना समजलं त्यांनीच शेअर करा….
बाकिचे बसा खुलता कळी खुलेना बघत.

काय काका तुम्हाला काय वाट्त नोटबंदी बद्दल…

काय नाय भाऊ… दर 2 वर्षांनी एकदा व्हायलाच पाहिजे..

सगळी उधारी लोक बिना मागता घरपोच आणून देतात..

#हे माझे सरकार मी_एक_लाभार्थी

​पुण्याच्या एका लग्नात जेवताना ग्लासातील पाणी संपले
एकाने विचारल… भाऊ मिरच्या कोणत्या सिजन मध्ये लागतात हो ?

मी म्हंटल . . त्याचा काही फिक्स सिजन नसतो राव.
तुम्ही फक्त खर बोला लोकांशी. मिरच्या आपोआप लागतात!!

जर का तुमचं वजन पृथ्वीवर १०० किलोग्राम असेल
तर मंगळ ग्रहावर ते ६८ किलोग्राम असेल..
आणि चंद्रावर फक्त १६ किलोग्राम…

म्हणजे…
तुम्ही अजिबात जाडे नाही आहात. फक्त चुकीच्या ग्रहावर आलेले आहात..

तुमचं खाणं बदलू नका, ग्रह बदला..

-NASA

मुलगा :- Hii

मुलगी :- तुला माझा नंबर कोणी दिला.

. मुलगा :- कर्ज माफीच्या यादीतुन मिळाला..

Direct blocked.

होय मी लाभार्थी..

सगळ्यात जास्त गोंधळलेली अवस्था त्यावेळेस होते जेव्हा

99 चा रिचार्ज केल्यावर 1 रुपया घेण्यासाठी तिथं थांबावं की नाही काळत नाही.

आमच्या शेजारच्या बाईचा नवरा कामाला दुबईला असतो…
सहा महिन्यातून कधीतरी येतो.

होय मी लाभार्थी—…

#Whatsapp चे मेसेज पण ना आहेराच्या साडी सारखे झालेत,
.
.
.
#आले इकड की दे तिकड ….नुसत फेका फेकी

Engineering करून पण Job मिळाला नाही म्हणून MPSC चा class लावला,

अन त्या क्लास मध्ये पोरगी पटली …

व्हय मी लाभार्थी….

हे माझं सरकार हाय….

Jio चा गहू आला आहे बाजारात

एक चपाती खाल्ली की 28 दिवस भूक लागत नाही

गिराईकः आयफोन 8 किती रूपयांना आहे?

सेल्सगर्ल: 125000/-रूपयांना आहे.
तूम्ही पैसे कसे देणार कार्ङने देता का रोख देता?

गिराईकः किङन्या स्वीकारता का तूम्ही?

WWE पण विचीञच खेळ आहे
.
.
सगळे Belt साठी भांडतात
आणि
.
.
.
पँन्ट तर कोणीच घालत नाही..!!

इतके महाग महाग मोबाईल विकणाऱ्या कंपन्यांना एक विनंती आहे कि ..
.
.
२० रुपये जास्त घ्या पण चार्जर ची वायर 10 फुट लांब करत जा कि राव
नेहमी बोर्डच्या जवळ चिटकून बसावे लागते..

|| आजचा सुविचार ||

जो प्रेमात पडला त्याचा हुंडा बुडला …..

विषय च संपला

स्थळ… ​पुणे​

​नेने​: जरा उंदीर मारण्याचे औषध देता का?

​दुकानदार: घरी घेऊन जाणार का…?

​नेने​: नाही… इथेच खातो आणि घरी जाऊन उंदराचा मुका घेतो…

कुणाच्या घरी जायच म्हणल तरी अवघड झालय….
.
.
.
शिल्लक राहिलेला फराळ जबरदस्ती संपवायला बघायलेत..
.
.
अरे अजुन घे लाजु नको….

आयुष्यात नेहमी पान टपरी वाल्याचा आदर करा….

कारण तो नेहमी तुमची परवानगी घेतो “साहेब चुना लावु का?

नाहीतर आयुष्यात सगळे न विचारताच चुना लावून जातात !

best marathi jokes —मराठी जोक्स अपडेटेड 2019

 

   हे पण वाचा आणि हसा…

 

About admin

हे पण वाचा......!

जिओ मार्ट क्या है “देश की नई दुकान”

क्या आप जानते हैं की Jio Mart क्या है? मुकेश अम्बानी द्वारा नेतृत्व की जा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *