Home / जोक्स / [ BEST ] Marathi joke for whatsapp | व्हाट्सएप्प जोक्स मराठी 2019

[ BEST ] Marathi joke for whatsapp | व्हाट्सएप्प जोक्स मराठी 2019

[ marathi joke for whatsapp ]मराठी मध्ये आणि share करा

स्ञी फक्त एकाच पुरुषाचे ऐकते,

तो म्हणजे
.
.
फोटोग्राफर.

Q. 1,००० पाने लिहियला किती दिवस लागतात?

.
Ans. वकील – ५ वर्ष
.
डाँक्टर – 1 वर्ष
.
पायलट – ५ महिने
.
लेखक – ३ महिने
.
इंजिनीयर – सबमिशन कधी आहे ते सांगा एका रात्रीत लिहुन काढतो

एक नवरा त्याच्या गरोदर बायकोला Hospital मध्ये घेऊन जात होता..
एक माणूस : तुमच्या मिसेस का?

नवरा: हो..!
माणूस: Pregnent आहेत काय??

नवरा: (रागाने) नाही Football गिळलाय तीने… व्हा बाजुला..!
बाळ: पण मी पहील्यापासुन एक मुलगी पसन्द केलीये आणि ती गर्भवती आहे

एक संख्या मनात धरा. तिच्यात ३ मिळवा.
आता आलेल्या संख्येची दुप्पट करा.
त्यातून ७ वजा करा. आलेली संख्या एका कागदावर लिहा…
.
.
.
आणि आता त्या कागदाचे विमान करून उडवा

कधी नव्हे ते काल बायकोने पेपर वाचायला घेतलापेपरची पहीलीच हेडींग
……स्वाईन फ्लू चे 8 बळी…….
लगेच बायकोने मला हाक मारली …..अहो ऐकलंत का……..?

हा स्वाईन फ्लू कोणत्या देशाचा प्लेअर आहे…….?

त्याने म्हणे 8 बळी घेतले नवरा तिथेच वारला

मी तिला बोललो ….I LOVE U
.
.
.
.
मग ती बोलली, मला BOY FRIEND आहे.
मेने कहा पुराना जायेगा तभी तो नया आएगा OLX पे बेच दे।..

सर्व मुलांना कळकळीची नम्र विनंती आहे की,
कृपा करून मुलींसारखे लांब केस ठेऊ नका

आत्ताच एका Activa च्या मागे आमचा अँडमिन
“उगाचच” 5 किलोमीटर जाऊन आला…….!!!!

आपल्याला दोन गोष्टी लय आवडतात…
.
.
एक म्हणजे ढोल ताशा…
.
.
आणि …
.
.
दुसरी म्हणजे …
.
.
आपली मराठी भाषा !

प्रिय पुणेकरांनो,
एक गोष्ट लक्षात घ्या…लाल सिग्नल ला
गाडी थोड़ी थोड़ी पुढे घेतल्याने सिग्नल हिरवा होत नाही-एक मुंबईकर….

दिवाळीच्या साफसफाईचे कारण दिल्याने जामीन मंजूर !

About admin

हे पण वाचा......!

जिओ मार्ट क्या है “देश की नई दुकान”

क्या आप जानते हैं की Jio Mart क्या है? मुकेश अम्बानी द्वारा नेतृत्व की जा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *