Home / जोक्स / [ BEST ] Marathi joke for whatsapp | व्हाट्सएप्प जोक्स मराठी 2019

[ BEST ] Marathi joke for whatsapp | व्हाट्सएप्प जोक्स मराठी 2019

चिते की चाल…
बाझ की नजर…
और एडमीन पर संदेह नही करना…, . . . . .
कब किसको रिमुव करेंगे भरोसा नही….!

KBC मधे अमिताभने मला 13 वा प्रश्न विचारला
कोणत्या गृप मधे फुकट मेसेज वाचणारे लोंक जास्त आहे ?
मी 7 करोड़ रूपयाला ठोकर मारली …..
पण आपल्या गृपचे नाव नाही घेतले

एकदा एडमिन मित्राच्या लग्नात
सायकलचे ब्रेक घेवुन नाचत होता…..
तेवड्यात त्याला नवरदेवाणे जवळ बोलावले आणि
विचारले हे काय करतोयस?
.
.
एडमिन: दिसत नाय का रताळ्या “ब्रेक डांस”

एडमिन अकेला ही चला था अपनी मंजिल के लिए,
बेरोजगार लोग मिलते गए और ग्रुप बनता गया!!

मास्तर: एडमिन सांग पाण्यापेक्ष्या हलके काय आहे..??
एडमिन: सर भजे
मास्तर: कसे काय.. ?
एडमिन: सर तेल पाण्यावर तरंगते आणि भजे तेलावर ….

गुरूजी सकट अख्खी शाळा सैरावैरा पळत आहे

आता ही अफवा कुणी पसरवली
.
.
.
.
आपला अँडमिन रात्री मँक्सी घालुन झोपतो

केमिस्ट : तुम्हाला किती वेळा सांगितलं,
डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर

डॉक्टरची चिट्ठी घेऊन या, प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता?

ससा नेहमी धावतो, पळतो तरतरीत राहतो,
त्याचे आयुष्य असते 15 वर्षे…

तेच कासव ना धावपळ करते,
ना उत्साही राहते , ते जगते 150 पेक्षा जास्त वर्षे …..

यावरून धडा घ्या कामधंदे सोडा,आराम करा…अन whatsapp वापरा

आम्ही बँकेवर आणि बँकेच्या कर्मचार्यांवंर विश्वास ठेवून
आमचे लाखो रूपये त्यांच्या ताब्यात देतो.

अन् हे लोक ३ रूपयांचा पेन सुद्धा दोरीने बांधून ठेवतात.

About admin

हे पण वाचा......!

जिओ मार्ट क्या है “देश की नई दुकान”

क्या आप जानते हैं की Jio Mart क्या है? मुकेश अम्बानी द्वारा नेतृत्व की जा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *