Home / जोक्स / [ BEST ] Marathi joke for whatsapp | व्हाट्सएप्प जोक्स मराठी 2019

[ BEST ] Marathi joke for whatsapp | व्हाट्सएप्प जोक्स मराठी 2019

आपला अँडमिन बाईक वरुन जात असतो.
पण पोरगी बघन्याच्या नादात धपकन पडतो
मुलगी: Oh My God! काही लागल तर नाही ना?
अँडमिन: नाही ग वेडे, आम्ही असेच उतरतो??

Admin चपातीचा एक तुकड़ा स्वता खात होता ..
दूसरा कोम्बडी ला भरवत होता….

समोरून जाणारा: हे काय करतोस भाऊ…….
Admin: चिकन बरोबर चपाती खातोय…..
समोरचा बेशुध्द पडला…
आली श्रावणात लहर..Admin ने केला कहर…

जी पोर लहानपाणी क्लास मध्ये
मोनीटर नाही बनू शकले
.
ते आज काल
.
. वाटसअप वर ग्रुप चे अड्मीन होऊन बसले आहेत

ताजमहल ‬अॅडमिनने पन बांधला असता..
पण अॅडमीनची मुमताज शांताबाई निघाली….

विषय संपला

गणपतीच्या मंदिरात अगरबत्तीचा पुडा,
गणपतीच्या मंदिरात अगरबत्तीचा पुडा,
.
.
Online नाही, Message नाही,
Admin चा ठरलाय का साखरपुडा

मेरेको आज कूछ नही आठवले…
तो मेने फक्त gud morning पाठवले….

— कवी विचारु नका.

Admin Girlfriend ला घरी घेउन गेला.
सर्व दरवाजे, सर्व खिडक्या बंद केल्या
Light off करुन
तो तिच्या जवळ गेला. आणि म्हणाला.
हे बघ माझ्या घड्याळामध्ये radium आहे

माझी दोरी त्याच्या गळ्याला, त्याची तिसऱ्याच्या गळ्याला

खूप उशिरा कळलं त्याला चैन मार्केटिंग म्हणतात.

जरी शिक्षण घेण्यासाठी लावलेलं कॉलेज आहे.

तरी कॉलेज पेक्षा जास्त कट्ट्यावरच Knowledge आहे

टी. सी: टीकीट दाखवा. . . .
एडमीन: हे घ्या. . . .
टी.सी: हे तर जुने टीकीट आहे . . .
एडमीन: रेल्वे कुठली तुझ्या बापाने ने आजच शोरूम मधून काढल्या आहेत

About admin

हे पण वाचा......!

जिओ मार्ट क्या है “देश की नई दुकान”

क्या आप जानते हैं की Jio Mart क्या है? मुकेश अम्बानी द्वारा नेतृत्व की जा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *