Home / जोक्स / [ BEST ] Marathi joke for whatsapp | व्हाट्सएप्प जोक्स मराठी 2019

[ BEST ] Marathi joke for whatsapp | व्हाट्सएप्प जोक्स मराठी 2019

whatsapp-marathi-jokes

आता वाचा एकदम नवीन व्हाट्सएप्प जोक्स [ marathi joke for whatsapp ]मराठी मध्ये आणि share करा तुमच्या मित्र मंडळी मध्ये…

[ marathi joke for whatsapp ]मराठी मध्ये आणि share करा

एडमिन ला पोलीस अडवतो. पोलीस: गाडी गॅसवर आहे? एडमिन: नाही. पोलीस: मग डिझेलवर आहे? एडमिन: नाही हो साहेब. पोलीस: बरं पेट्रोलवर आहे? एडमिन: नाही . पोलीस: अरे मग कशावर आहे? एडमिन: हफ्त्यावर आहे. पोलिस जागेवरच ठार

अँडमिनच्या घरी एकदा 2 मित्र भेटायला आले.

अँडमिननी बंदुक काडुन हवेत 2दा गोळिबार केला…..
मित्र: काही चुकल का अँडमिन आमच………..

अँडमिन: नाहि रे मित्रा,चौकातल्या हाँटेलमधे 2 चहा सांगीतले…..
अँडमिन चा नादच खुळा

आपला admin शंभर वर्षे तपश्चर्या करतो.
शेवटी त्याला देव प्रसन्न झाला. .

देव म्हणाला: हे घे अमृत पी.
.
.
.
.
Admin: नाही नको गायछाप आहे तोंडात

आज काल व्हाट्स अप् ग्रुप महानगरपालिकेच्या शाळे प्रमाणे झालाय…….

हजेरी पटावर नावे तर सगळ्यांचि असतात पण हजर मात्र काही जन असतात…

रुप मधील सर्व
लहान मोठ्या
लिम्बू टिम्बू
निरागस
खोडकर
आणि चावट
बालकांना बालदिनाच्या शुभेछया।।

फडणविस आणी माझी चर्चा समाधानकारक…

अँङमिनला Facebook व WhattsUp खाते मिळण्याची शक्यता!

एकदा चोर Admin cha मोबाईल हिसकावून पळत सुटला ..
Admin त्याच्या मागे पळू लागला ..

चोर चपळ असल्यामुळे त्या Admin ला तो सापडत नव्हता..
मधेच Admin दमला..
आणि ओरडला …
.
.
चार्जर न्यायला ये मग तुला दाखवतो..

लाज वाटली पाहिजे ग्रुप मधील सर्वांना….
.
.
.
.
एकाचे ही नाव नाहिये स्विस बैंक अकाउंट वाल्यां मध्ये

आपला एडमिन बायकोला घेउन पहिल्यांदाच सासुरवाडिला गेला …..
त्याचे खुप स्वागत करण्यात आले …
पाच पकवाने बनवली होती …
जेवताना सासूने विचारले ….
जावई बापू तुम्हाला कोणती डीश आवडते ..??
एडमिन म्हणाला ….
.
.
.
.
“टाटा स्काय”

ग्रूपमध्ये कोणी इस्टेट ब्रोकर आहे का?

काही नाही, दिवाळी संपली आहे,
किल्ला विकायला काढला होता,
क्लिअर टायटल, चार बुरुज, attached जीना, दोन तोफा,
चार मावळे,योग्य किंमत आल्यास देणे आहे.

सरपंच: फौजदार साहेब; सापडतील का हो आमचे एडमिन?
बरेच दिवस झाले गायब आहेत…””
फौजदार: काही काळजी करू नका
कालच स्टेशन जवळ त्यांचि चडडी सापडलि….
त्याचा वास आम्ही कुत्र्याला दिलाय..
कुत्रा शुद्धीवर आला की आपण तपास सुरू करू!

About admin

हे पण वाचा......!

जिओ मार्ट क्या है “देश की नई दुकान”

क्या आप जानते हैं की Jio Mart क्या है? मुकेश अम्बानी द्वारा नेतृत्व की जा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *