Home / ब्लॉग्स / Shivaji maharaj status in Marathi | शिवाजी महाराज जयंती whatsapp status

Shivaji maharaj status in Marathi | शिवाजी महाराज जयंती whatsapp status

 

Shivaji maharaj status in Marathi | शिवाजी महाराज whatsapp status |शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा

 

नमस्कार मित्रानो या पोस्ट मध्ये shivaji maharaj status in marathi व shivaji maharaj jayanti चे status मिळेल. मित्रानो तुम्हाला माहिते आहे कि दर वर्षी आपल्या शिवाजी राजे ची जयंती असते. त्या साठी मी या post मध्ये तुम्हाला shivaji maharaj status in marathi देत आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो कि या पोस्ट मधील status कुठून हि कॉपी केलेली नाही जर तुम्हाला वाटत असेल कि हि तुम्हची वेबसाईट ची आहे तर तो योगा योग समजावा कारण मी हि सर्व status whatsapp वरून घेतलेली आहे व मला हे सर्व सोसल मीडिया वरून मिळालेली आहे तुम्हाला काही problem येत असेल तर cantact us मधून जरूर कॉन्टॅक्ट करा .

 

श्री राजा शिवछञपती”
यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा
जय शिवराय, जय महाराष्ट्र.

प्रौढ प्रताप पुरंदर . . . क्षत्रीय कुलावंतस् . . . सिंहासनाधिश्वर . . . . महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज!!!
जय शिवराय, जय महाराष्ट्र.

 

Shivaji maharaj status

 

विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक
“मर्द मराठा शिवबा”होऊन गेला.”……………………​……………………!!

Shivaji maharaj status

 

जागवल्याशिवाय जाग येत नाही
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही तसे,
”छत्रपतींचे” नाव घेतल्याशिवाय
माझा दिवस उगवत नाही..

Shivaji maharaj status

 

हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं …
दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं…
पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी …
अन साम्राज्य निर्माण करायचे असेल
तर “शिवबाचच” काळीज हवं…….!!

Shivaji maharaj status

 

सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..
हे हिंदु प्रभो शिवाजी राजा

Shivaji maharaj status

 

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!

Na 3G Na 4G Only shivaji
जगदंब
जगदंब
जगदंब
जगदंब
जगदंब

|एकटी मुलगी असली तर ते संधी नव्हे तर ते जिम्मेदारी आहे||
🚩जय शिवराय🚩
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शंभुराजे 🚩
🚩जगदंब🚩

Shivaji maharaj status for whatsapp

माझ्या राजाला दगडाच्या,
मंदिराची गरज नाही..
माझ्या राजाला रोज,
पुजाव लागत नाही..
माझ्या राजाला दुध-तुपाचा,
अभिषेक करावा लागत नाही..
माझ्या राजाला कधी,
नवस बोलावा लागत नाही..
माझ्या राजाला सोने-चांदीचा,
साज ही चढवावा लागत नाही..
एवढ असुनही जे जगातील,
अब्जवधी लोकांच्या..
हृदयावर अधिराज्य,
गाजवतात असे एकमेव युगपुरुष..
॥ રાખા શિવછત્રપતી ॥
जन्मदिन शिवरायांचा*

धर्मापेक्षा मोठे वाटतात
मला माझे छत्रपती_शिवराय।
म्हणुन ३३कोटी ऐवजी पुजते
फक्त माझ्या शिवबांचे पाय….
जय जिजाऊ जय शिवराय
🚩जय शिवराय🚩
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शंभुराजे 🚩

Shivaji maharaj status

 

कुत्तो” की बढी तादाद से..*
*”शेर” मरा नही करते..*
🚩*और🚩
” छत्रपती” के दिवाने..*
*किसी के ” बाप” से ड़रा नही करते..*🚩
*🚩 जय शिवराय.. 🚩

Shivaji maharaj status

 

 

>>>>वाचा शिवाजी महाराज यांची संपूर्ण माहिती…..!

 

शिवाजी महाराजांना महाराज मानाचा मुजरा
जय भवानी ..
जय शिवाजी ..
जय महाराष्ट्र..

मराठा छत्रपती आमचं वंश
मराठा आमची जात!
जो करेल महाराष्ट्राचा घात त्याच्या कमरेत घालू लाथ
जय भवानी ..जय शिवाजी ..जय महाराष्ट्र..

Shivaji maharaj status

 

यशवंत कीर्तिवंत
सामर्थ्यवंत वरदवंत
पुण्यवंत नीतीवंत जाणता राजा
जय भवानी ..जय शिवाजी ..जय महाराष्ट्र..

Shivaji maharaj status

 

छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
शि :- शिस्तप्रिय,
वा :- वाणिज तेज,
जी :- जीजाऊचे पुत्र,
म :- महाराष्ट्राची शान,
हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा,

राजाधीराज छत्रपती शिवराय दुर्गपती गजअश्वपती
भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती
अष्टावधानजागृत
अष्टप्रधान वेष्टीत
न्यायालंकार मंडीत
शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत
राजनीती धुरंधर
पौढप्रताप पुरंदर
क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर
राजाधिराज महाराज श्रीमंत
श्री छत्रपती
श्री शिवाजी महाराज कि जय..
जय भवानी ..जय शिवाजी ..जय महाराष्ट्र..

लोक_म्हणतात_हे
विश्व_देवाने_बनवल_आहे
पण
मी_म्हणतो_आम्हा_मराठ्यांना_
छञपतींनी_बनवल.
जगदंब_जगदंब…….
जय_भवानी_जय_शिवराय

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी
महाराजांच्या जयंतीनिमित्त
सर्व शिवभक्तांना हार्दिक भगव्या शिवमय शुभेच्छा…
जय भवानी जय शिवाजी…

shivaji maharaj status Images

 

इतिहासाच्या पानावर
रयते च्या मनावर
मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा शिवछत्रपती
मानाचा मुजरा
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

राजे तुम्ही नसता तर_
*सडली असती हिँदुची मढी!*
_तुम्हा मुळे तर आम्ही_
*पाहतो देवळाचे कळस,*
_तुम्ही नसता तर नसती_
*दिसली अंगनात तुळस!*
*||जय भवानी जय शिवाजी ||*

Whatspp आणि #FACEBOOKकाढलं #गोऱ्यांनी
आणि त्यावर हवा
केली…
शिवरायांच्या पोरांनी…….

पेटविली रणांगने देह
झिजविला मातिसाठी…!!!
मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक
जातीसाठी…!!!

शिवशंभूंची मरूनहि हे स्वराज्य
राखण्याची साद आहे…!!!
म्हणूनच लाखो करोडो मावळा येथे
महाराजांवर हसत हसत कुर्बान आहे…!!!
शिव जयंतीच्या खुप खुप शुभेच्छा..
*||जय भवानी जय शिवाजी ||*

मंदिर थरारली, शिवनेरीची तोफ कडाडली
वार्याची कोवळी झुळूक दर्या खोर्यात दरवळली….
जिजाऊ पोटी मराठ्यांचा राज अवतरला सांगत मुकी पाखर हि किलबिलली….
नगारा वाजला, शाहिरी साज चढला
डंका डोंगरा आड सांगत सुटला,आता सह्याद्रीवर भगवा फडकणार….!!!!
मराठ्यांची तलवार शत्रू वर धडकणार….
इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान लिहील होत,
हिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत…….

।।स्वताच्या मनगाटावर विश्वास आसणार्याला दुसर्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि आशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुध्दा करत नाही।।

-छत्रपति शिवाजी महाराज..
चमकतात आमच्या आज ही तेज
तलवारीच्या धारा,
दिशा बदलतो पाहुन आम्हालाहा वादळी वारा
मावळे आम्ही शिवरायांचे जगने आमचे ताठ,
आडवे जाण्याआधी विचार करा या मर्दमराठ्याशी आहे गाठ

ना शिवशंकर… तो कैलाशपती,
ना लंबोदर… तो गणपती,
नतमस्तक तया चरणी,
ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा एकच तो…
।। राजा शिवछत्रपती ।।

 

Shivaji maharaj Motivational Quotes

 

ॐ” बोलल्याने मनाला शांती मिळते.
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते.
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते.
“जय शिवराय” बोलल्याने आम्हाला शंभर वाघाची ताकद मिळते.

सांग ओरडुन जगाला..
भित नाही कोणाच्या
बापाला..
छत्रपतिंचा आशिर्वाद आहे
या मराठ्याला..
वाघनख्याने उभाच फाडतो
आम्ही आडवा येईल
त्याला..
वाघ म्हणतात या मर्दाला..Shivaji maharaj status

दुर रहा पडु नका आमच्या फंदात..
छत्रपति बाप आहे आमचा..
सगळ्या जगला धाक आहे त्यांचा..
शिव जयंतीच्या खुप खुप शुभेच्छा..
*||जय भवानी जय शिवाजी ||*

ना चिंता ना भिती ज्याच्या मना मध्ये राजे शिवछत्रपती,
भगव्या रक्ताची धमक बघ स्वभीमानाची आग आहे
घाबरतोस कुणाला वेडया तु तर शिवबाचा वाघ आहे,
ज्यांचे नाव घेता सळसळते रत्क अशा शिवबाचे आम्ही भक्त आहे,..!!

बघतोस काय रागाने ?
कोतळा काढलाय वाघाने !
*||जय भवानी जय शिवाजी ||*

एक वेळ दिवाळी आम्ही शांत करीन
पन शिवजयंती अशी करनार
की भागात काय
जगात चर्चा झाली पाहीजे….
जगात भारी… १९ फेब्रुवारी….
*||जय भवानी जय शिवाजी ||*Shivaji maharaj status

“श्री राजा शिवछञपती”
यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा
जय शिवराय, जय महाराष्ट्र.Shivaji maharaj status

शिवबासाठी काहीबी
जय शिवाजी जय भवानी

 

About admin

हे पण वाचा......!

निफ्टी क्या है और ये सेंसेक्स से कैसे अलग है

कभी आपने निफ्टी क्या है (What is NIFTY in Hindi) के बारे में सुना है? …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *